सौ.मंगल भुजबळ यांचे निधन

पुणे : सणसवाडी (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या व रेशनिंग दुकानाच्या संचालिका सौ.मंगल उत्तमराव भुजबळ (वय ६२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, दिर, पुतण्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्रापूर येथील जय गणेश भारत गॅस तसेच वरद भारत गॅसचे वितरक व वरद पेट्रोलियमचे संचालक, उद्योजक उत्तमराव भुजबळ हे त्यांचे पती तर उद्योजक गोरख भुजबळ हे दिर तसेच माजी सरपंच सौ.गीता गोरक्ष भुजबळ या त्यांच्या जाऊ होत. परिसरातील सामाजिक व धार्मिक उपक्रमात त्यांचा सहभाग असे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button