About Us

बॉर्डरलेस प्राईम मिडीया हे जगभरातील नाविन्यपूर्ण घडामोडीचा वृत्तवेध घेणारी वृत्तवाहिनी आहे. जी महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर राजकारण, समाजकारण, मनोरंजन, धार्मिक, शेती, आरोग्य, शिक्षण, महिला प्रशिक्षण, उद्योग व्यवसाय, टेक्नॉलॉजी, तसेच क्रीडा क्षेत्रातील नाविन्यपुर्ण घडामोडींचे वृत्तांकन आपल्या वाचक व दर्शकांसाठी देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. जनसामान्यांचे प्रबोधन व त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून सर्वांगिण विकासासाठी आम्ही सतत कार्यरत असू. आमचे पेज फॉलो करुन तसेच चॅनेल लाईक व सबस्क्राईब करुन या सामाजिक कामाला पाठबळ द्या.

Back to top button