डिंग्रजवाडी येथील प्रगतशील शेतकरी शांताराम किसनराव गव्हाणे यांचे हृदयविकाराने निधन

शिरूर : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी शांताराम किसनराव गव्हाणे (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

परिसरातील सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात आई, चार बंधु, एक बहीण, पत्नी, दोन मुलगे असा मोठा परिवार आहे.……



